पोस्ट्स

ब्लॉग चा परिचय

नववी व दहावीच्या विधार्थींना या चित्रकला ब्लॉग चा उपयोग करता येईल आणि एलिंमेंटरी व इंटरमीजिएट ग्रेड परिक्षा बसण्यासाठी , वापर करता येईल हा यातील उद्देश आहे. याचा उपयोग करून परिक्षेचा अभ्यासक्रम काय असेल , कालावधी काय असेल,  चित्र कशा प्रकारची विचारले जातील.त्यातील अनेक प्रकारची ओळख होईल.  ज्या विधार्थी ना आवड आहे ते ब्लॉग पाहून चित्र काढतील . जे विधार्थी गरीब  त्याना चित्रकलेचे पुस्तक उपलब्ध नसेल ते या ब्लॉग चा वापर करून चित्र काढेल आणि परिक्षाही देईल हि सर्व कारणे आहेत ब्लॉग तयार करण्याची. मी सर्व विधार्थी कडून हिच अपेक्षा करते ......शुभेच्छा,,